Skip to content
विवाह नोंदणी
📄
विवाह नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रे:
  • रु. १०० च्या स्टम्पवर शपथ पत्र
  • कोर्ट फी स्टॅम्प रु. २० चे ५ टीकीट
  • विवाह टिपण फॉर्म (ज्ञापन फॉर्म)
  • चालन ४ प्रती रु. ४००
  • विवाह पत्रिका (दोघांचे)
  • रहिवाशी दाखला (दोघांचे)
  • आधार कार्ड झेरॉक्स (दोघांचे)
  • पॅन कार्ड झेरॉक्स
  • घराचा ८ अ उतारा
  • लिव्हिंग सर्टिफिकेट (दोघांचे – झेरॉक्स)
  • लग्नाचे फोटो (२)
  • २ साक्षीदार
  • रेशन कार्ड झेरॉक्स
  • जातीचे प्रमाणपत्र (झेरॉक्स)
  • पासपोर्ट फोटो (दोघांचे – २.२)
  • सर्व कागदपत्रे साक्षांकित करून एका फाईलमध्ये सादर करणे
error: Content is protected !!