Skip to content
जन्म-मृत्यू नोंदणीचे फायदे
👶
शाळेत प्रवेश घेण्यासाठी, नोकरी व विवाह संदर्भात वय सिद्ध करण्यासाठी, जन्मस्थान व राष्ट्रीयत्व ठरण्यासाठी, शिधा पत्रिकेमध्ये नाव नोंदविण्यासाठी आणि मतदार म्हणून नाव नोंदविण्यासाठी जन्म नोंदणी करणे आवश्यक आहे.
⚰️
वारसा हक्क प्रस्थापित करण्यासाठी, मृत्यू दिनांक प्रमाणपत्राद्वारे समजू शकतो, विम्याची रक्कम वारसांना मिळविण्यासाठी, आयुष्यमान व आरोग्यमान ठरविण्यासाठी, कोर्टामध्ये पुरावा सादर करण्यासाठी मृत्यू नोंदणी करणे आवश्यक आहे.
लक्षात ठेवा: जन्म किंवा मृत्यूची नोंद संबंधित घटनेच्या २१ दिवसांच्या आत ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका किंवा कँटोनमेंट बोर्ड येथे करणे आवश्यक आहे.
🌐
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या: crsorgi.gov.in
error: Content is protected !!