विवाह नोंदणी
विवाह नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रे:
- रु. १०० च्या स्टम्पवर शपथ पत्र
- कोर्ट फी स्टॅम्प रु. २० चे ५ टीकीट
- विवाह टिपण फॉर्म (ज्ञापन फॉर्म)
- चालन ४ प्रती रु. ४००
- विवाह पत्रिका (दोघांचे)
- रहिवाशी दाखला (दोघांचे)
- आधार कार्ड झेरॉक्स (दोघांचे)
- पॅन कार्ड झेरॉक्स
- घराचा ८ अ उतारा
- लिव्हिंग सर्टिफिकेट (दोघांचे – झेरॉक्स)
- लग्नाचे फोटो (२)
- २ साक्षीदार
- रेशन कार्ड झेरॉक्स
- जातीचे प्रमाणपत्र (झेरॉक्स)
- पासपोर्ट फोटो (दोघांचे – २.२)
- सर्व कागदपत्रे साक्षांकित करून एका फाईलमध्ये सादर करणे